विकास कार्य
संगमेश्वरमधील कळंबुशी येथे 'झाड लावा, झाड जगवा' चा नारा
2025-12-02 01:11:18
ग्रामपंचायत प्रशासन
संगमरत्न फाऊंडेशनच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत कळंबुशी परिसरातील मलदेवाडी येथे मोठ्या उत्साहात झाडे लावण्यात आली. या उपक्रमातून 'झाड लावा, झाड जगवा' हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला.